सर्व FIRST Year spinning ,weaving wet processing technician trades प्रशिक्षणार्थ्यांसाठी theory पुर्ण अभ्यासक्रमावर आधारीत Onlie Test Link तयार केलेली असून दिलेल्या link वर क्लिक केल्यानंतर आपणास टेस्ट देता येईल या सर्व टेस्ट सरावा मुळे आपल्याला येणाऱ्या
Online CBT ची तयारी करता येईल.
First year प्रशिक्षणार्थ्यांसाठी NIMI Module एकत्रित 500 प्रश्नांची online टेस्टचाहि सराव करता येईल.
- TOPIC – SAFETY ,TOOLS AND CARPENTRY –
Testing on Electrical/Electronic measuring instrument
Weaving,parameter and their causes,remedies
visit link